Trending

रोज सकाळी लेमन टी का प्यावा ?

लिंबू अनेक गुणांनी समृद्ध आहे. लिंबातील गुणधर्मांमुळे लिंबाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, सायट्रीक अॅसिड, पॉलिफेनॉल, अॅटी – ऑक्सिडंट, अॅटी – बॅक्टेरियल मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे अनेक जण सकाळची सुरूवात लेमन टी पिऊन करतात. काहीना दुधाचा चहा प्यायला आवडतो तर काही जणांना कोरा चहा प्यायला आवडतो. पण, आज आम्ही तुम्हाला रोज सकाळी कोरा, दुधाचा चहा न पिता लेमन टी का प्यावा याची काही कारणे सांगणार आहोत. लेमन टी च्या सेवनाने शरीराला कसा फायदा होतो, जाणून घेऊयात

वेट लॉससाठी प्रभावी –
जर तुम्हाला वेट लॉस करायचे असेल तर तुम्ही लेमन टीचे सेवन करायला हवे. लेमन टीमधील गुणधर्मांमुळे चयापचय क्रिया वाढण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास सुरूवात होते.

Mium dolor sit amet, consectetur adipiscing elit. Adipiscing ullamcorper senectus turpis amet. Mauris semper id ut pulvinar massa facilisi. Faucibus faucibus diam fringilla non, consequat. In ultrices non purus vitae risus, dictum nunc.

Nisl, elementum viverra sodales euismod convallis nullam porttitor. Ligula enim nisi varius ultrices nunc aenean lorem eget. Feugiat orci risus sed consectetur sit purus aliquam. Urna, bibendum aliquet mi et, proin etiam vulputate.

Mmmodo eget faucibus tellus. Eget netus nec magnis fermentum. Diam quam quam suspendisse vitae consequat phasellus non odio morbi bibendum odio libero. Cursus commodo eget faucibus tellus. Eget netus nec magnis fermentum.

Rsus commodo eget faucibus tellus. Eget netus nec magnis fermentum. Diam quam quam suspendisse vitae consequat phasellus.

Image caption goes here

त्वचा निरोगी राहते –
लिंबामध्ये असणारे अॅटी – ऑक्सिडंट त्वचा निरोगी ठेवण्यास फायदेशीर असतात. तसेच लेमन टीच्या सेवनाने त्वचेसंबंधी समस्या कमी होतात.

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते –
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी लेमन टीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते –
लेमन टी मुळे व्हिटॅमिन सी, अॅटी-ऑक्सिडंट आढळतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने विविध संसर्गापासून बचाव होतो.

पचन व्यवस्थित होते –
पचनाची संबधित समस्या असतील तर लेमन टी अवश्य प्यावा. लेमन टी मधील पोषक घटक पचन व्यवस्थित होण्यास मदत करतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटी सारख्य़ा पचनाच्या संबधित तक्रारी कमी होतात.

Felis condimentum gravida faucibus augue. Ridiculus cras ipsum tincidunt et. Morbi accumsan non nisi sed tellus mus.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Adipiscing ullamcorper senectus turpis amet. Mauris semper id ut pulvinar massa facilisi.

Faucibus faucibus diam fringilla non, consequat. In ultrices non purus vitae risus, dictum nunc.

उर्जा प्रदान करते –
दिवसभर शरीरात उर्जा टिकून राहण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा दूर होण्यासाठी लेमन टीचे सेवन करायला हवे.

सर्दी खोकल्यावर उपयुक्त –
बदलत्या वातावरणात सर्दी खोकला वारंवार होतो. अशा परिस्थितीत तुम्ही लिंबाची चहा प्यायला हवी. लेमन टीच्या सेवनाने सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल आणि घशातील खवखव कमी होईल.

बॉडी डिटॉक्स –
लिंबामध्ये असलेले अॅटी – बॅक्टेरियल गुणधर्म शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ, साचलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *